भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक् ...
मुखेड-शिरुर रोडवर व-हाडाला झालेल्या भीषण अपघाताने जांबवासियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शक्य त्याप्रकारे अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना मदत केली़ जांबकरांनी दाखविलेल्या या तत्परतेने माणुसक ...
गेल्या दीड वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विविध ९७९ अपघातांच्या घटना घडल्या़ त्यामध्ये ४१५ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला़ त्यात कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्याही मोठी आहे़ शनिवारी जांब परिसरात वºहाडाच्या टेम्पोला झालेला अपघात हा गेल्या ती ...
कामावर रुजू व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे़ ...
महापालिकेचे नूतन आयुक्त लहूराज माळी यांनी नांदेडात आपल्या धडाकेबाज इनिंगला सुरुवात केली असून पदभार स्वीकारताच दुस-या दिवशीच अतिक्रमणांवर हातोडा चालविला़ त्यानंतर महापालिकेत उशिराने येणा-या तब्बल ९० अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे महत्त्व पटवून नोटिसा बज ...
पाणी प्रवाहावरील दोन मजली कामदेव वास्तू मंदिराला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे़ महाराष्ट्र राज्यातील प्राचीन वास्तू मंदिरापैकी कदाचित एकमेव असणारे मंदिर दुर्लक्षित असून त्याचे जतन करण्याचे मोठे आव्हान आहे़ अन्यथा राष्ट्रकुटकालीन (कृष्ण तिसरा) ऐतिहास ...
उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी ख ...