गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरासह सुमारे ११८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाची पुरती वाताहत झाली. नवीन घर बांधकामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़सुमारे साडेचार दशकांपूर्व ...
जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून याचा सर्वाधिक त्रास डायलेसिस करणा-या रूग्णांना होत आहे़ खाजगी रुग्णालयात हजारो रुपये मोजून त्यांना तपासणी करावी लागत आहे़ ...
मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्याला आगामी २४ तासात वादळी-वारे, पाऊस, वीजा कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू आहे. याअंतर्गत विविध विभागातील २४४ कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्य ...
वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी ...
जिल्ह्यात आॅनलाईन शिधापत्रिकाधारक तसेच आधार सिडींग झालेल्या लाभार्थ्यांनाच स्वस्त धान्य वाटप करावे, या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्णयास नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने विरोध दर्शविला आहे. ...
शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे. ...
वाढत्या उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत़ परिणामी नांदेडात रक्ताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तदात ...
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याच्या धास्तीने एकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी घडली. ...