लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदेडमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वाकडे - Marathi News | The work of Shahu Maharaj's statue in Nanded is complete | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वाकडे

सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे शहरात उभारले जाणार आहेत. यात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर फ ...

नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे - Marathi News | Nanded District Bank's five branches | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन - Marathi News | Provide comprehensive insurance to farmers; Otherwise the movement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी आणेवारी चुकीची दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात सोयाबीनसह मूग, उडदाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. ...

६० टक्क्यांहून अधिक बेरोजगार सहकारी संस्था बंद - Marathi News | Over 60% unemployed co-operatives closed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :६० टक्क्यांहून अधिक बेरोजगार सहकारी संस्था बंद

लेखा परीक्षण केले नसल्याने सध्या राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक बेरोजगार सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. ...

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for strong rain for the farmers of Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत ...

नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित - Marathi News | Thousands of farmers in Nanded district are deprived of crop insurance | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाने सुरू केलेल्या पीक विमा योजनेमुळे शेतकºयांना बºयापैकी नुकसान भरपाई मिळत आहे़ परंतु, प्रशासनातील काही कामचुकार कर्मचारी आणि पीक विमा कंपनीकडे असलेल्या अपुºया मनुष्यबळाचा फटका शेतक-यांना बसत आहे़ पेर ...

नांदेडमध्ये ईद -उल-फित्र उत्साहात - Marathi News | Eid-ul-Fitr in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ईद -उल-फित्र उत्साहात

शहर व परिसरात शनिवारी ईद-उल- फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची मुख्य नमाज जुन्या नांदेडातील देगलूरनाका भागातील ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. यावेळी लाखो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुख्य नमाजनंतर खा. अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. ...

नांदेड - देगलूर बस अपघातात १५ जण जखमी - Marathi News | 15 injured in Nanded-Deglur bus accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड - देगलूर बस अपघातात १५ जण जखमी

नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी नांदेड शहराजवळील धनेगाव चौकात घडली. ...

भोकरमध्ये सफाई कामगार तरुणाच्या हत्येने खळबळ   - Marathi News | In Bhokar the youth murderd | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकरमध्ये सफाई कामगार तरुणाच्या हत्येने खळबळ  

नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद मधूकर कांबळे (३२) यांची हत्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. ...