वेतन का काढत नाही म्हणून एका शिक्षकाने दुस-या शिक्षकाच्या घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नवीन नांदेड भागातील हडको येथे २०१२ मध्ये घडली होती़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ न्यायालयाने आरोपी शिक्षकाला ...
एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे. ...
नागरिकांकडून या घंटागाडीत कचरा न टाकता तो उघड्यावर टाकण्यात येतो़ त्याचबरोबर ओला आणि सुका कचराही वेगवेगळा करण्यात येत नाही़ अशा मालमत्ताधारकांना आता दंड आकारण्यात येणार आहे़ प्रथम ५० रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळी दंडाची रक्कम ५०० रुपये एवढी राहणार आ ...
अवैधरित्या परवानगी देवून शासनाच्या ४८ लाख रूपय किमंतीच्या मालमत्तेची नुकसान व शासनाचा विश्वासघात केल्याने सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी २८ जून रोजी फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला़ ...
जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या सिमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन या भागातील समस्या व विकासाची कामे यावर जवळपास एक तास चर्चा केली. या चर्चेत त्यांच्या अधिकारातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आणि सी ...
जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे. ...
माहूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने व सर्व सोयीयुक्त दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी रोप वे लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५५ कोटीची मंजुरी मिळाली आहे. ...
येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी काळा दिवस पाळण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़ ...