जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त शिक्षकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती़ ...
बेकायदेशीर दारु विक्री विरोधात प्रशासन सातत्याने मोहीम राबविते. मात्र अनेक ठिकाणी कारवाईवेळी मुद्देमाल जागेवर टाकून आरोपी पळ काढतात आणि नव्या जागेत पुन्हा हातभट्टी, गावठी दारुची विक्री करतात. त्यामुळेच दारूबंदी मोहिमेला ‘खोडा’ बसत होता. मात्र राज्य उ ...
प्लास्टिक बंदी मोहिमेची गती थंडावल्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरात मोफत कापडी पिशव्या वाटप करण्याच्या निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. ...
शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी बुधवारी दिले. क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई होत नसल्यास क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला ...
दलित वस्तीअंतर्गत शहरातील दोन कोटींच्या कामांना बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सव्वाकोटी रुपयांच्या मोफत पिशवी वाटप करण्याच्या उपक्रमाच्या तीन निविदाही मंजूर करण्य ...