नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. ...
दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी ...
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगला यांनी बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विद्यानगर येथील आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली़ ...
मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १२ जुलैपासून सुरु होत आहे. शेतकरी गटासाठी १५, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमालमापाडी मतदारसंघात १ अशा १८ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. ११ आॅगस्ट रोजी मतदान होईल. या निवडणुकीत ८ हजार ७१३ मतदार असल्याची ...
जिनिंग मिलमध्ये फेरोमेन तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे. ...
मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. ...
राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अध ...