शहरानजीक पावडेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत कॉफी शॉपचे पेव फुटले असून कॉफी शॉपच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वीच पंधरा कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ त्यानंतर शनिवारी छत्रपती चौक ...
महापालिकेतील दलित वस्ती प्रकरण आणि कापडी पिशव्या वाटप प्रकरणात महिला बचत गटांना काम न देता ठेकेदारांच्या घशात काम घातल्याच्या निर्णयानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी मवाळ भूमिका घेतली आहे़ दलित वस्ती निधी प्रकरणात ४९ कामांच्या मंजुरीचे आदेश देण्याच्य ...
शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे. ...
तामसा येथील अंगणवाडीची नियोजित जागा वार्ड क्ऱ ४ मध्ये असताना बांधकाम मात्र चक्क विठ्ठल मंदिरात वार्ड क्ऱ ३ मध्ये झाले. मुळ जागेत अंगणवाडीऐवजी ग्रामपंचायतचा वॉटर प्लांट सुरु आहे़ अंगणवाडी मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये भरविली जाते़, असे चित्र आहे. ...