पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, बेहिशेबी टोलवसुली, विमा उतरविण्यासाठी लागणारी रक्कम यासह इतर मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी चक्काजामची हाक दिली होती़ त्याला नांदेडातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ ...
गुरुवारी झालेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पायाभूत सुविधा संदर्भातील प्रश्नांच्या भडीमारामुळे गाजली. पावसामुळे ठिक-ठिकाणी पाणी तुंबत आहे. रस्त्यातील खड्डे आणि फुटलेल्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिक त्रस्त आहेत. वार्डा-वार्डामध्ये नगरसेवकांना या नागरिका ...
सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी परळी तहसिल कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ त्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच आंदोलकांच्या सन्मानार्थ नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल ...
तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सो ...