शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून सर्वाधिक ८२ लाख २६ हजार वृक्षांची लागवड येथे झाली आहे़ ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. यातील ४८ जणांची सुनावणी मंगळवारी समितीसमोर झाली़ सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यातील सुमारे २० हून अधिक बदली झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे नियमबाह्य असल्याचे प ...
कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावर छापा मारुन पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारखान्यात जाणारे गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असल्याचे आढळ ...
: जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ ...
नेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़ ...
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच ... ...