आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थान येथे नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांनी दिली़ ...
जिल्ह्यात झालेले अल्प पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यात पाणीसाठा कमी असून धरणातील पाण्याचे २०१८-१९ साठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी ११७ दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भ ...
सामाजिक न्यायभवन इमारतीतील जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या कार्यालयात येवून गोंधळ घालत त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ या घटनेच्या विरोधात गगराणी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार ...
ग्रासरुटइनोव्हेटर : युवा शेतकरी साहेबराव नागोराव केशेवार यांनी कल्पकतेने मिनी ट्रॅक्टरवर तीनशे रुपयांच्या खर्चात हळद बेणे, बटाटे, अद्रक लावण्याचे यंत्र तयार केले आहे. ...
महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : तालुक्यात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन पिकाची खरेदी कवडीमोल भावात (भाव पाडून) होत असून शासनाची हमीभावाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचा अनुभव प्रत्यक्षात शेतक-यांना येत आहे.बाजारपेठेत व्यापा-यांची मनमानी वाढली असून संबधित यंत्र ...
जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच वकिलांना राज्य शासनाने मुदतवाढ नाकारली असून यात विधी आणि न्यायविभागाचे अॅड. साईनाथ कस्तुरे, अॅड. डी.जी. शिंदे, अॅड. नितीन कागणे, अॅड. रेखा तोरणेकर यांचा समावेश आहे. त्याचवेळी अन्य सहा वकिलांना शासनाने मुदतवाढ दिली आ ...