जिल्हा न्यास नोंदणी कार्यालयाकडून सुमारे सातशे गणेश मंडळांनी अधिकृतरित्या परवाना घेवून गणेशाची स्थापना केली आहे. तर परवाना न घेता स्थापना करणाºया मंडळांची संख्या साधारण तीन हजाराच्या घरात आहे. ...
बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील सात प्रमुख आरोपींचे बँक खाते गोठविण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित बँकांना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ...
नऊ वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड व विद्यमान प्रभारी सरपंच शेषराव लंके यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिलोली कनिष्ठ न्यायालयाचे न्या.आर आर पत्की यांनी दिले आहेत. ...
येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम रा ...
रुपलानाईक तांडा येथे ४ सप्टेंबर रोजी तारासिंग राठोड यांच्या डोळ्यात चटणी टाकून कुºहाडीने मारहाण केल्याची घटना घडली होती़ गंभीर जखमी तारासिंग यांचा १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला़ या प्रकरणात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी़ या प्र ...
गौरी-गणपती सणासाठी गावी आलेले चाकरमाने परतीच्या मार्गावर असून नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ दरम्यान, बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांची वेटींग लिस्ट शंभरावर आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव ...