कंत्राटी कर्मचारी म्हणून अवघ्या आठ, नऊ हजारांवर काम करीत आहोत़ अल्पसे वेतन तेही वेळेवर मिळत नाही़ आज २१ तारीख उजाडली. तरीही जुलैचे वेतन मिळालेले नाही़ दुसरीकडे उद्दिष्टावर उद्दिष्टे दिली जात आहेत़ कामाचा परफॉर्मन्स डिलीव्हरी केसेस किती केल्या त्यावर ...
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस सुरु आहे़ रविवारी जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती़ तर उमरीत ढगफुटीसदृश्य परिस्थिती होती़ त्यानंतर सोमवारी तब्बल १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यात ६० मंडळांचा समावेश आहे़ दरम्यान, १९ ...
सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे पडले आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून माहूर तालुक्यात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे तालुक्यातील अपवाद वगळता १०० टक्के शेतातील पिके वाहून गेली. तर अनेक घरांची पडझड झाली आहे. काल दिवसभरात झालेल्या १८८ मिलि पावसाने नदी- नाले, काठावरील गावे, वाडी, तांडे, जलमय झाले ह ...
आदिवासीबहुल गावे पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) मध्ये अद्यापही समाविष्ट करण्यात आली नसल्याने पेसा निधीपासून ती गावे अजूनही दूर आहेत. अशी गावे पेसामध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ ...
वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलक ...