नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. ...
लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी क ...
निवडून आल्यानंतर महापालिकेच्या नगरसेवकांची स्वेच्छा निधीतील कामे पहिल्यांदाच काढण्यात येत असून जवळपास ३८ नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतील कामांच्या निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्या ...
लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग् ...
शासनाला पंधरा ते वीस कोटींचा चुना लावल्याप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ...
अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पूर्वीच्या २ हजार ३२३ कर्मचाऱ्यांमध्ये ६२१ कर्मचाऱ्यांची वाढ होणार असून काही नवे पदेही निर्माण करण्यात ...
मोबाईलचा क्रमांक न बदलता ज्याप्रमाणे कंपनी बदलता येते. म्हणजेच, पोर्टेबिलीटी करता येते़ त्याचप्रमाणे यापुढे इतर कोणत्याही जिल्ह्यातील अथवा राज्यातील रेशनकार्ड जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात चालू शकणार आहे़ नांदेड जिल्ह्यात हा पथदर्शी प्रक ...