लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

वन विभागाचे पथक आल्याची कुणकुण; सागवान जागीच सोडून तस्करांचा तेलंगनात पोबारा - Marathi News | The signal of forest department teams coming; Smugglers leave teak on the spot in Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वन विभागाचे पथक आल्याची कुणकुण; सागवान जागीच सोडून तस्करांचा तेलंगनात पोबारा

आरोपींनी सागवानाची लाकडे भरलेली बैलगाडी त्याच ठिकाणी सोडून पोबारा केला. ...

नांदेड जिल्ह्यातील शाळांत ०.५६ टक्के गळतीचा दर, मग शाळाबाह्य मुले कुठे शोधायची? - Marathi News | 0.56 percent dropout rate in schools in Nanded district, so where to find out-of-school children? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील शाळांत ०.५६ टक्के गळतीचा दर, मग शाळाबाह्य मुले कुठे शोधायची?

शाळाबाह्य सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेसमोर पेच ...

पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी ५१ दिवस कोरडेच; दुष्काळ वाढू लागला - Marathi News | 51 out of 90 days dry; Drought began to increase | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी ५१ दिवस कोरडेच; दुष्काळ वाढू लागला

पावसाचे दिवस कमी असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. ...

जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला - Marathi News | Aftermath of Jaalna lathicharge; Spontaneous response to Bhokar Bandh, entire Maratha society united | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला

बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये,  व्यापारी प्रतिष्ठाने आणि लहानसहान व्यावसायिकही सहभागी झाले होते. ...

कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे - Marathi News | Kunabi records, reservation records; Evidence of Maratha 'Kunabi' found in 19 taluks of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे

शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. ...

... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं - Marathi News | And the Maratha protesters threw out the former MLAs from the march in nanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं

नांदेड जिल्ह्यातही मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता ...

फोनपेवर २ लाख टाक, नाही तर मुलगा दिसणार नाही; अपहरणकर्ता निघाला कुटुंबातीलच सदस्य - Marathi News | Put 2 lakhs on the phonepay, otherwise the boy will not live; The kidnapper turned out to be a family member | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :फोनपेवर २ लाख टाक, नाही तर मुलगा दिसणार नाही; अपहरणकर्ता निघाला कुटुंबातीलच सदस्य

मुलाच्या आईच्या जीवाची मात्र घालमेल होत होती. चिमुकला कुशीत येताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तराळले. ...

नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक - Marathi News | Youth pelted stones at Shinde group office in Nanded bandh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक

नांदेडच्या सर्व बाजारपेठा बंद होत्या, तर दुसरीकडे नांदेड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. ...

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले - Marathi News | Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. ...