माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नाशिकमध्ये त्र्यंबकनाका येथे पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर काळे फासण्यात आले तर नांदेडमध्ये मोदींच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आली ... ...
ग्रासरुट इनोव्हेटर : विहिरीमधील पाणी बाटलीपर्यंत आले व बाटली पाण्याच्या वर आली की, मोटार पंप आपोआप बंद होतो. यासाठी एमसीबी, एक पाणी बॉटल, दोर आणि स्टार्टर लागते. ...
येथे जागृत देवस्थान (पौच्चम्मा देवी)-शीतलादेवी म्हणून संबोधले जाणाऱ्या देवीच्या नवरात्र महोत्सावास १० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून संस्थांनच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़ ...
काम नाही तर वेतन नाही असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र त्यानंतरही खाजगी संस्थेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. पर्यायाने जिल्ह्यातील तब्बल ४३९ शिक्षक मागील काही वर्षांपासून घरी बसून पगार घेत आहेत. विनाकाम असलेल् ...
तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद ...
बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी ज ...
सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात पूर्णत्वास आला असून येत्या २५ ते २६ तारखेपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे ...