केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेवर अन्याय सुरु आहे. या अन्यायाला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. ...
गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट् ...
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने स्वस्तधान्य दुकानावर आता चणा डाळीसह उडीद डाळही मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तहसीलदारांकडून डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहे. ...
मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील स ...
अनुराग पोवळे। लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : सत्तास्थापनेपासून रखडलेल्या विविध समित्यांवरील निवडी आता निवडणुकीच्या तोंडावर करण्याची तयारी केली जात ... ...