यशकथा : युवा शेतकऱ्याने या दोन्हीही पिकांना काबुली हरभऱ्याचा पारंपरिक पर्याय निवडला आहे. याद्वारे उत्पन्नात पूर्वीपेक्षा भरघोस वाढ करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे. ...
दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये नांदेड शहराला प्राप्त झालेला १० कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचा निधी अशाच अंतर्गत कुरघोडीमुळे परत गेला होता. ...
ट्रामा केअर सुरू होण्यासाठी वेळोवेळी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित केले होते. सदरील ट्रामा केयर काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...
शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...
महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपत असून हे सदस्य कोणते ? ते सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. ...
जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडील थकित ३४ कोटी रुपये वसुलीसाठी आयएफसीआयला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही? ...