विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद ...
नोव्हेंबरमध्ये १५ तारखेपासून पहिली पाणीपाळी दिली जाणार आहे. या पाणीपाळीमुळे जवळपास १० ते १५ दलघमी पाणी कमी होणार असून शिल्लक पाणीसाठा हा डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे नांदेडवर डिसेंबरमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी ...
गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही पैशांची घट होत असून पेट्रोलचे दर जवळपास पाच रुपयांनी कमी झाले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना तेवढाच का होईना दिलासा मिळाला आहे़ ...