माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...
बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ ...
दुष्काळवाडा : मुखेड तालुक्यात २०१२ ते २०१८ या काळात ५१ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. तालुका चार वर्षापासून दुष्काळाने होरपळत आहे. ...
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ट्रामा युनिट केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे धुळखात पडले आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे. ...
शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ ...
बाजार समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या करखेली व आटाळा गणात निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आटाळा गणात राष्ट्रवादीचे उमेदवार भावी सभापतीचे दावेदार असून करखेली गणात भाजपचे उमेदवार भावी सभापती दावेदार आहेत़ त्यामुळे या गणाकडे सर्वांचे लक्ष लाग ...
राज्याच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ही संघर्षयात्रा सुरु आहे. यात्रेच्या धास्तीनेच राज्य शासनाने १८५ तालुके दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले आहेत. जनहितासाठीचा सरकारवरील रेटा यापुढील कळातही कायम ठेवू, असा शब्द देतानाच मराठवाड्याच ...