माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
येथील रेल्वेस्थानक परिसर आणि तालुक्यातील रेल्वेस्टेशनवर शौचालय, लघूशंकागृह, रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे अंडरब्रिजच्या कामासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन चर्चा करू, असे मत हिंगोली ल ...
शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे. ...
नांदेड शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे काम करताना अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी न घेताच कामे केली जात असून याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...
साईप्रसाद संस्थेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ दिवाळीनिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद देत संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून ...
पेट्रोलिंग करुन कॅम्पकडे परतत असताना नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट करुन सीआरपीएफच्या जवानावर अंधाधुंद गोळीबार केला़ यात सहापैकी चौघे शहीद झाले़ मात्र त्यानंतरही उर्वरित दोन जवानांनी जखमी अवस्थेत जिवाची बाजी लावून नक्षलवाद्यांशी झुंज दिली़ या दोन जवाना ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून १८ जागांसाठी ६३ उमेदवारांचे भवितव्य बंद मतपत्रिकेत (बॅलेट पेपर) असून ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. ...
शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर नवीन २३ रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यावर्षी संख्येत वाढ झाली आहे. पाच प्रा. आ. केंद्रात २३ संख्या असून ...