माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ...
सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़ ...
राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़ शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ ...
दरवर्षी तिरंगा परिवार दिवाळी साजरी करते़ दिवाळीत सलग पाच दिवस सदस्यांकडून गरीब लोकांना दिवाळी फराळाच्या कीटचे वाटप करण्यात येते़ बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे़ ...
गेल्या अडीच महिन्यांपासून बंदच आहे़ महाविद्यालय प्रशासन आणि सिटीस्कॅन कंपनीच्या अंतर्गत वादात या मशीनची दुरुस्ती रखडली आहे़ त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून सिटीस्कॅनच्या तपासणीसाठी त्यांची खाजगीत आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे़ ...