नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही. ...
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ ...
शहरात गत महिनाभरात रस्त्यावर दुचाकीवरुन जाणा-या दोघांवर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचीही हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे़ ...
मृत्यूनंतर आपले अवयव इतरांच्या कामी यावेत यासाठी अवयवदानाची चळवळ सुरु करण्यात आली़ या चळवळीला नांदेडकरांनी सुरुवातीपासूनच भरभरुन प्रतिसाद दिला आहे़ ...
इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. ...
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप यशवंत सेवा. संस्था व प्रतिष्ठान, अंबाजोगाई च्या वतीने गो. पु. देशपांडे लिखित, शैलेश कुलकर्णी दिग्दर्शित चाणक्य विष्णुगुप्त या ऐतिहासिक नाटकाने झाले. ...
मुखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास आली असता मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच पती शिवशंकर पाटील यांनी विष प्राशन केले़ तर त्यापाठोपाठ पत्नी आश्विनी पाटील यांनीही विषाची बाटली तोंडाला लावली होती़ ...
आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत़ त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी लोकमत आणि व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) च्या वतीने आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्या ...