'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले "माता भगिनींचं कुंकू पुसरण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय", 'ऑपरेशन सिंदूर'नंतर PM मोदींचं पहिल्यांदाच भाष्य नाशिक: वादळामुळे झाड अंगावर पडून २१ वर्षीय गौरव भास्कर रिपोटे याचा मृत्यू, मुलगा देवळालीचा रहिवासी ""Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण (1877292)"" जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री? भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले 'पहलगाममध्ये दहशतवद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले? भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण - मेहराज मलिक भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण... नाशिक : पंचवटी कारंजा चौकात जुन्या वाड्याला भीषण आग पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू. ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर ...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार कानपूर - हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
Nanded (Marathi News) नांदेड जवळ ट्रक-बस अपघात २६ जण जखमी ... आपल्या नद्या, आपले पाणी : नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे नदी ... एखादा व्यक्ती अनाथ असल्यास, त्याला त्याचे नाव, आडनाव, जात माहिती नसेल तर काय होऊ शकते हे ‘कोणी जात देता का? जात...’ या नाटकातून पहावयास मिळते. ... तालुक्यातील रामपूर (पोतरेड्डी) शिवारात गांजाच्या शेतीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी शोधसत्र सुरु ठेवले. ... रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़ ... त्याचवेळी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. वर्षभराच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावल्याचे व कार्यकाळाबाबत सभापतींनी समाधान व्यक्त केले. ... यशकथा : दुष्काळी परिस्थितीमधूनही अल्पभूधारक शेतकऱ्याने वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले. ... गरोदर स्त्रिया, स्तनदा माताना चौकस आहार व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा १४ हजार ४७९ बालकांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे ... नांदेड : लोकमत व व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) तर्फे 'फ्युचर मंत्रा' या सेमिनारचे आयोजन रविवार, २ डिसेंबर रोजी ... ... ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान, बळीरामपूर (ता. नांदेड) येथील ग्रा. पं. कार्यालयात घडली. ...