एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी ...
तीर्थक्षेत्र माहूर गडावर २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला लाखो भाविक दाखल होणार असून यात्रेच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागाची तयारी आढावा बैठक १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाल ...
महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. ...
इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ ...
पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. ...