येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती ...
अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांन ...
यावेळी शेतक-यांनी वीजपुरवठ्याबाबत असंख्य तक्रारी करीत कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ...
संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेली नानकसाई फाऊंडेशनची घुमान यात्रा पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असून या दोन राज्यांत सेतु म्हणून ही चळवळ उभी टाकली आहे, असे प्रतिपादन लंगर साहिब गुरूद्वाराचे प्रमुख संतबाबा नरेंद्रसिंघजी या ...
शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली बस्तान मांडून दुकाने थाटून केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपरिषदेने शुक्रवारी केली. ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती. मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशा ...