लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; शिष्यवृत्तीतील शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांत त्वरित करा जमा - Marathi News | Students pay attention here; Deposit the amount of education fee in the scholarship to the colleges immediately | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; शिष्यवृत्तीतील शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांत त्वरित करा जमा

समाजकल्याणचे आवाहन; शैक्षणिक शुल्काची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक ...

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; OBC मेळाव्यातून मांडली आरक्षणावर भूमिका - Marathi News | Prakash Ambedkar's advice to Manoj Jarange patil; A Stand presented by the OBC meeting of Nanded on Maratha OBC Reseravation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; OBC मेळाव्यातून मांडली आरक्षणावर भूमिका

अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय राज्य सरकारला देता येतो असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. ...

धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला - Marathi News | In Nanded dhaba labor killed with sharp weapon, face burnt to avoid identification | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला

नांदेड शहरातील हिंगोली गेट भागातील घटना ...

उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार - Marathi News | Effect of fog in North India; Today's Sachakhand express will run tomorrow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार

सचखंड एक्सप्रेस विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  - Marathi News | Congress leader Ashok Chavan's reaction on seat allocation of Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 

जागा वाटपाचा कोणताही फार्म्युला अद्याप ठरला नाही. पक्षश्रेष्ठी निर्देश देईपर्यंत आम्हाला थांबावे लागणार आहे, असेही चव्हाणांनी स्पष्ट केले. ...

‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने - Marathi News | Four small planes landed at Nanded airport | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञातापूर्वक अभिवादन करण्यासाठी विशेष उपक्रम ...

ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती - Marathi News | Successful preparation of OBC Mahamelava, appointment of 5 thousand volunteers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती

नरसी येथे होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी ...

खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात - Marathi News | Beware! civil dress police on the streets; Don't drink heavy alcohol, otherwise New Year celebrate in Jail | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे.  ...

एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले - Marathi News | Hayava crushes two men on bike at Umari road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले

चालकाचे भरधाव वेगातील हायवावरील नियंत्रण सुटले, दुचाकीवरील दोघांना चिरडले ...