मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. ...
जेएनएनयुआरएम व गुरू-त्ता-गद्दीच्या माध्यमातून नांदेडचा मोठा विकास झाला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडलगत असलेल्या दोन्ही तरोड्यांचा मनपात समावेश केला. ...
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याचा महापौरांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली असून या निर्णयामुळे आता महापालिकेत विविध पदावर शिफारस करायचा जिल्हाध् ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत. ...
शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...