नांदेड ग्रामीण पालीस ठाण्याच्या हद्दीत हिलालनगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा मारुन तब्बल सव्वा क्विंटल गोमांस जप्त केले आहे़ याप्रकरणी गोमांस बाळगणाऱ्या खाटिकालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़ ...
दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली. ...
बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांच ...
कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी महापालिका स्थायी समितीसमोर सादर केला. ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘सृजन’ च्या वतीने आयोजित डिपेक्स- २०१९ मध्ये संख्यात्मक, गुणात्मक आणि संशोधनात्मक या त्रिसूत्रीचे दर्शन घडले, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. ...
देशभरात नावाजलेल्या नांदेडातील आयुर्वेदिक आणि युनानी रसशाळेमागील शुक्लकाष्ठ संपत आले असून कच्चा माल खरेदीचे दरपत्रक नसल्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून बंदच पडली होती़ ...
बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली विशेष सभा घेण्यात आली असून शहरात २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची कामे होणार आहेत. ...
ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला. ...
धर्माबाद पालिका अध्यक्षांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय घेवून तशी नोटीस सभागृहाच्या दरवाजावर डकविली. ...