लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्याची लेखी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ त्यानंतर लिंगायत समन्वय समितीने राज्यभरात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला ...
विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. ...
एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदार राजा मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आजघडीला केवळ १२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी तीन महिने तहान कशी भागवायची याचीच चिंता अनेक भागातील नागर ...
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी अख्खे चव्हाण कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहे़ ...
पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़ ...