जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...
गत चार-पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मंगळवारी नांदेडचे तापमान ३८ अशांवर पोहचले होते़ त्यामुळे नांदेडकर घामाघूम झाले होते़ ...
महापालिकेच्या निवडणुकीत खुप खर्च झाला असून माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़ ...
हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ ...