उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम रहावी. त्याचवेळी आपण गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावकऱ्यांच्याच मदतीने कृष्णूर येथे गेल्या आठ वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत वासंतिक वर्ग चालविण्यात येत असून ह ...
पुसदवरून माहूरला येणारी एस़टी़ बस धानोडा फाट्यावर प्रवासी उतरवत असताना यवतमाळवरून उमरखेड येथे जाणाऱ्या एस़टी़बसने उभ्या बसला मागच्या बाजूस जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील एकूण १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ७़४५ वाजता माहूर-नांदेड रस ...
महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहेत़ नव्या पदाधिकारी निवडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या प्रभागातून काँग्रेसला जास्त लीड मिळाली याचा प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचे सू ...
जयप्रकाशनगर, असर्जन येथील एका ३१ वर्षीय सहशिक्षकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २ मे रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ३ मे रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात मयत सहशिक्षकाची पत्नी, सासू, सासरा व मेहुणीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल ...
नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मिळणा-या नाल्यांचे घाण आणि नदीतील जलपर्णी काढून नदीपात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी महापालिका आता तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे़ ...
मौजे वासरी येथे रेती उपसा करण्यासाठी आढळून आलेल्या दोन सक्शन बोटी वाळूमाफियांनी नदीपात्रातून पळविल्या़ महसूलच्या पथकाचा कडा पहारा असताना त्यांच्या हातावर तुरी देत या बोटी किकीमार्गे पुन्हा वासरीला आणण्यात आल्या़ ...
हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़ ...
नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे टँकर मधून नागरिकांना मंगळवारी पाण्यात चक्क चाटू आढळून आले. संतप्त ग्रामस्थ यांनी पाणी घेण्यास नकार दिला. दूषित पाणी पुरवठा कसा झाला याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. ...
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय-२ मधील वैद्यकीय अधिकारी राजेशकुमार कासराळीकर यांना ४५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़ एका कर्मचाऱ्याची सोलापूर जिल्ह्यातून नांदेडला बदली करण्यासाठी कासराळीकर यांन लाचेची मागणी केली होती़ ...