लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
थरारक! गोळीबारानंतर अपहरण केलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | Thrilling! The body of the abducted youth was found after the shooting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! गोळीबारानंतर अपहरण केलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ...

साहेब, आमच्यावरच अन्याय का? निवड झालेल्या उमेदवारांचा महसूलमंत्र्यांना सवाल - Marathi News | Sir, why injustice on us? Question to the Revenue Minister balasaheb thorat of the selected candidates talathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, आमच्यावरच अन्याय का? निवड झालेल्या उमेदवारांचा महसूलमंत्र्यांना सवाल

राज़्यातील तलाठी भरतीचा गोंधळात गोंधळ ! ज़ुन्या भरतीला नव्या आदेशाचे ग्रहण ...

coronavirus : नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | coronavirus: Nanded district patient on the threshold of two thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर

अँटिजन किट्समुळे तपासणीचा वेग वाढला ...

शासकीय धान्य घोटाळा : वेणीकरांनी उच्च न्यायालयातून जामीन अर्ज घेतला परत - Marathi News | Government grain scam: Venikar withdraws bail application from High Court | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शासकीय धान्य घोटाळा : वेणीकरांनी उच्च न्यायालयातून जामीन अर्ज घेतला परत

कृष्णूर येथील मेगा इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीमध्ये गोरगरिबांसाठी असलेले शासकीय धान्य वापरण्यात येत असल्याचे प्रकरण तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी उघडकीस आणले होते़ ...

आशुतोष भाकरे याच्यावर सुरू होते मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार - Marathi News | Ashutosh Bhakre under treatment from a psychiatrist | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आशुतोष भाकरे याच्यावर सुरू होते मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता एवढीच माहिती मिळाल्याचे सांगितले.   ...

आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार - Marathi News | Ashutosh Bhakre was taking Psychological treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

सुसाईड नोट नाही; महिनाभरापूर्वी आला नांदेडला ...

कोरोनामुळे जामिनावर सुटलेला दरोडेखोर पुन्हा सक्रीय; नांदेडमध्ये भरदिवसा लुटले १५ तोळे सोने - Marathi News | The robber who was released on bail by Corona reactivated; 15 ounces of gold looted in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनामुळे जामिनावर सुटलेला दरोडेखोर पुन्हा सक्रीय; नांदेडमध्ये भरदिवसा लुटले १५ तोळे सोने

दरोड्याच्या या घटनेतील मुख्य आरोपी हा काही दिवसांपूर्वीच अमरावती येथील तुरुंगातून जामिनावर सुटला आहे. ...

Coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील आणखी एक आमदार कोरोनाबाधित - Marathi News | Coronavirus: Shocking! Another MLA corona virus infected in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील आणखी एक आमदार कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1600 च्या जवळपास आहे. ...

लॉकडाऊनमुळे मिळाले नाही नवे काम; नैराश्यातून नवोदित कलाकाराने संपवला जीवनप्रवास - Marathi News | No new job due to lockdown; The budding artist ended his life journey out of depression | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लॉकडाऊनमुळे मिळाले नाही नवे काम; नैराश्यातून नवोदित कलाकाराने संपवला जीवनप्रवास

दुपारी घरी कोणी नसताना आशुतोष भाकरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ...