अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Gang War in Nanded : विक्की चव्हाण आणि कैलास बिघानिया हे दोन युवक ‘दादा’ झाले आणि मग मी मोठा की तू मोठा असा वाद सुरु झाला. ...
५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे. ...
रेणुकागडावर पहिल्या माळेपासून वे.शा.सं. रवींद्र कान्नव व त्यांच्या सहकार्यांनी शतचंडी व चतुर्वेद पठण सुरु केले आहे. ...
अस्मानी संकट आलेले असताना सुलतानी संकटापासून वाचविण्याची जबाबदारी सरकारची ...
ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये फाटे फोडण्याचे राजकारण सुरु आहे. ...
अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे. ...
बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे. ...
coronavirus नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण १४४६ ...
Vijay Wadettiwar : लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. ...
Vijay Wadettiwar Bhagat Singh Koshyari: विद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नाही; वडेट्टीवारांची टीका ...