लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

नांदेडमध्ये विष्णुपुरीसह दोन बंधाऱ्याचे दरवाजे उघडले - Marathi News | The gates of two bandhara including Vishnupuri Dam were opened in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये विष्णुपुरीसह दोन बंधाऱ्याचे दरवाजे उघडले

नांदेड, मुदखेड आणि नायगाव  तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

हदगावात धाडसी घरफोडी; वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लंपास - Marathi News | Daring burglary in Hadgaon; robbers tied the old man's hand and went 30 tola of gold | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगावात धाडसी घरफोडी; वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लंपास

कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास करत चोरट्यांनी धुम ठोकली.  ...

संतापजनक ! माहूरमध्ये राजघराण्यातील मृतांच्या समाधीची मोडतोड - Marathi News | Annoying! Breaking of the royal tomb in Mahur for the lust of secret wealth | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संतापजनक ! माहूरमध्ये राजघराण्यातील मृतांच्या समाधीची मोडतोड

माहूर शहर निजामकालीन राजे उदाराम घराण्याचे अधिकारक्षेत्र राहिलेले आहे. शूरवीर महाराणी रायबागन, गोंड राजा आदीसह निजाम काळातील काही सरदारांचा इलाका व राजभवन असलेला भाग म्हणून इतिहासात या शहराची ओळख आहे. ...

नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Nanded district; Excessive rain in the Shivani circle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी

२४ तासात सर्वाधिक ५०.२९ मि.मी सरासरी पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. ...

मारलेल्या अजगराची छायाचित्रे व्हॉटस्अ‍ॅपवर टाकणे पडले महागात - Marathi News | Posting photos of the slain dragon on WhatsApp was expensive; seven arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मारलेल्या अजगराची छायाचित्रे व्हॉटस्अ‍ॅपवर टाकणे पडले महागात

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एका जणाने अजगराला मारून त्याला ओढत नेतानाचे छायाचित्र टाकले होते़ ...

नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Nanded district; Excessive rainfall in Kurula circle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. ...

नांदेडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोनाबाधित; अनेक अधिकारी विलगीकरणात - Marathi News | In Nanded, Guardian Minister Chavan's close MLA Rajurkar found Corona positive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोनाबाधित; अनेक अधिकारी विलगीकरणात

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी यासह अनेक अधिकाऱ्यांना आता घरीच विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे.  आमदार राजूरकर कोरोनाबाधित; जिल्हाधिकारी, आयुक्तांसह अनेक अधिकारी विलागीकरणात ...

coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक; शनिवारी ९४ बाधित रुग्ण आढळले - Marathi News | coronavirus: Coronavirus outbreak in Nanded; On Saturday, 94 infected patients were found | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक; शनिवारी ९४ बाधित रुग्ण आढळले

एकूण रुग्ण संख्या पोहचली ८६९ वर ...

कोकुलवार गोळीबार प्रकरणातील सहा जणांना जामीन नाकारला - Marathi News | Kokulwar Shooting case : denied bail to six people in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोकुलवार गोळीबार प्रकरणातील सहा जणांना जामीन नाकारला

या प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़ ...