अशोक चव्हाणांचे एक भाषण चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाणांनी उत्तर दिले. मला संपवू नका. मी एवढं तर वाईट केलं नाही ना कुणाचं? असा सवालही त्यांनी केला. ...
अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली. ...
ladki bahin yojana Fraud: सचिन सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली. ...