"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान
छत्रपती संभाजीनगर-जालन्यात राज्य लॉजिस्टिक हब तर नांदेड-देगलूरला प्रादेशिक लॉजिस्टिक हब अशी मराठवाड्यात राज्य आणि प्रादेशिक ‘लाॅजिस्टिक हब’ होणार असल्याने यातून रोजगारनिर्मिती देखील वाढणार आहे. ...
खदान परिसरात फोटोसेशन करून पाच मित्र पोहण्यासाठी खदानित उतरले. ...
शेजाऱ्यांच्या पाण्यावर दुष्काळ हटणार नाही, मराठवाड्याच्या वायव्य-अग्नेय दिशेला पसरलेली बालाघाटाच्या डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता आहे. ...
मृतदेह पिशवीत घालून नदीत फेकणाऱ्या या निर्दयी पित्यास देगलूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...
रॉ मटेरियलचा पुरवठा झाला उशिरा, बुकिंगही कमी झाले ...
याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे अशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ...
राजेश निस्ताने, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. ... ...
नाल्यावर पुल आणि दोन किलोमीटर चा रस्ता बांधण्याची केली मागणी ...
वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे ...
Sushma Andhare : सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारूची दुकाने बंद करा, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी सरकारला दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...