डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती गोदावरी, आसना, लेंडी, पैनगंगासारख्या नद्याचे विस्तीर्ण जाळे, या नद्याचे पाणलोट क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ... ...
देगलूरला चाैकाचे अनावरण देगलूर - येथील महाविद्यालयासमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकास संत सेवालाल महाराज चौक असे नाव देण्यात आले. ... ...
धनादेश वाटप बिलोली - संजय गांधी निराधार योजनेतील कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रमुख ... ...
शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर हिमायतनगर : येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद ... ...
अरुणा शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र सर्व अंगांनी उलगडून सांगितले, ते कसे कर्तबगार राजे होते, ते कसे ... ...
मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेत दर्जेदार गझल लेखन करणारे कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन ... ...
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीने देशात पाय पसरले. पाहता पाहता वर्ष संपले. मात्र अद्याप कोरोनाचे संकट कमी झाले ... ...
कोरोना प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना आता खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ... ...
गुरूवारी ४० रूग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५, मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातून ... ...
नवजात बालकांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस महत्त्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षात बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत ... ...