लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरधाव पीकअप जीपची स्कूलव्हॅनला समोरून धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी - Marathi News | A speeding pickup jeep hits a school van head-on; 11 students including the driver are injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव पीकअप जीपची स्कूलव्हॅनला समोरून धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

स्कूलव्हॅन चालकासह आठ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलवले ...

बाळासाहेबांच्यानंतर काहीजण शिवसैनिकांना घरगडी, नोकर समजू लागले होते: एकनाथ शिंदे - Marathi News | After Balasaheb Thakare, some people started considering Shiv Sainiks as household servants: Eknath Shinde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाळासाहेबांच्यानंतर काहीजण शिवसैनिकांना घरगडी, नोकर समजू लागले होते: एकनाथ शिंदे

त्यांनी खुर्चीसाठी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. त्यावेळी आम्ही वेगळा निर्णय घेऊन शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचविण्याचे काम केले. ...

मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द - Marathi News | bogus crop insurance case: Big action! Licenses of 121 CSC centers in Parbhani that were paying bogus crop insurance to farmers have been cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द

बोगस विमा प्रकरण: केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात. ...

पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू - Marathi News | No water but a chance to die! An elderly leopard, suffering from thirst, dies of shock | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू

हिमायतनगरातील चिंचोर्डी जंगलातील घटना ...

तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट? - Marathi News | Yogesh Panchal, who returned from Tehran Iran, shared his experience ; How a photo led to a crisis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट?

मला चौकशीत कुठे कुठे गेला, कोणत्या देशात फिरला हे सर्व विचारण्यात आले असंही योगेश पांचाळ यांनी सांगितले. ...

पादचारी पुलाखाली सापडले कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक; अर्धापूरमध्ये खळबळ - Marathi News | A live female infant wrapped in cloth was found under a pedestrian bridge; a stir in Ardhapur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पादचारी पुलाखाली सापडले कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक; अर्धापूरमध्ये खळबळ

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. ...

नांदेड जिल्ह्यात तब्बल ४० हजार लाडक्या बहीणींच्या अर्जात 'त्रुटी'  - Marathi News | 'Error' in the applications of 40,000 ladaki bahin in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात तब्बल ४० हजार लाडक्या बहीणींच्या अर्जात 'त्रुटी' 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ८ लाख ८२ हजार ६०६ महिलांनी अर्ज केले होते. ...

माओवाद्यांचे कंबरडे मोडले असून, ते शेवटच्या घटका मोजताहेत: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maoists' backs are broken, they are counting their last moments: Devendra Fadnavis | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माओवाद्यांचे कंबरडे मोडले असून, ते शेवटच्या घटका मोजताहेत: देवेंद्र फडणवीस

गडचिरोली माओवादी निराश झाले आहेत. त्यामुळे ते सातत्याने शरण येत आहेत. ...

भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Newcomers to BJP distributed money against me; Shinde Sena MLA Balaji Kalyankar's revelation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट

महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले. ...