लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | 7 students from Nanded stranded in Ukraine; Collector informed that all students are safe | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. ...

'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | Marathwada police officers and employees will be honored by 'Lokmat' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्र, औरंगाबाद आयुक्तालयातून प्रत्येकी दहाजणांची होणार निवड ...

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; ऑटो-ट्रकच्या अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी - Marathi News | five died and six injured after truck ape auto collision in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; ऑटो-ट्रकच्या अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

परतणीसाठी जाणाऱ्या नववधूचा अपघाती मृत्यू; भोकर-किनवट रस्त्यावर झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी ...

उद्योजक बनायचे आहे,'हे' चॅलेंज स्वीकारा; इनोव्हेटिव्ह ‘स्टार्ट अप’ना मिळणार ५ लाखांचे बक्षिस ! - Marathi News | Want to be an entrepreneur, accept the 'this' challenge; Innovative start-up gets Rs 5 lakh prize! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक बनायचे आहे,'हे' चॅलेंज स्वीकारा; इनोव्हेटिव्ह ‘स्टार्ट अप’ना मिळणार ५ लाखांचे बक्षिस !

मॅजिकतर्फे ‘इनोव्हेशन चॅलेंज’: या स्पर्धेसाठी bit.ly/IFIC2022 या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. ...

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प - Marathi News | CM Uddhav Thakarey's letter to PM Narendra Modi for Jalna-Nanded bullet train; Ambitious project for Marathwada | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Jalna-Nanded bullet train: नागपूर- मुंबईप्रमाणे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग दिला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेनही द्या, अशी मागणी ...

शेतकरी पुन्हा अडचणीत; मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट, रब्बी पिके धोक्यात - Marathi News | Crisis cloud over farmers again; Crisis of untimely rains on Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी पुन्हा अडचणीत; मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट, रब्बी पिके धोक्यात

अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे होऊ शकते नुकसान ...

आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला - Marathi News | The parents waited; but 7 yr boy's body was found 38 hours later in Canal at Ardhapura | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला

सात वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.  ...

‘पीडब्ल्यूडी’ १५ हजार काेटींचे कर्ज घेऊन करणार राज्य आणि जिल्हा मार्गांचा विस्तार - Marathi News | PWD will take a loan of Rs 15,000 crore for the expansion of state and district roads | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘पीडब्ल्यूडी’ १५ हजार काेटींचे कर्ज घेऊन करणार राज्य आणि जिल्हा मार्गांचा विस्तार

काेराेना महामारीमुळे राज्यात शासनाच्या सर्वच विभागांना निधीच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे ...

पुरी समितीचा अहवाल थंडबस्त्यात;खासगी कृषी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी आणखी एक समिती - Marathi News | Another committee for evaluation of private agricultural colleges in Maharashtra; report of Puri committee is dumped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरी समितीचा अहवाल थंडबस्त्यात;खासगी कृषी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी आणखी एक समिती

राज्यात अकाेला, राहुरी (जि. अहमदनगर), परभणी व दापाेली (जि. रत्नागिरी) अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. ...