पंजाबची दहशतवादी संघटना बब्बर खालसाशी संबधित हे चार संशयित दहशतवादी आहेत. ...
चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन त्यांच्यावरच रोखली ...
दोन दिवसांपूर्वी घरातून पळून आलेली पीडित मुलगी परभणी येथील रेल्वे स्थानकावर एकटीच थांबली होती.चौकशीतून पुढे आले धक्कादायक सत्य ...
गुन्हेगारांकडून सर्रास देशी कट्टयाचा वापर होत आहे. ...
रात्री जेवण करुन शेतामध्ये मुक्कामाला गेल्यानंतर दोघांनी केले अपहरण ...
महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळाची व आईची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. ...
यापूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख पद होते. ...
धाडसी निर्णय घेत दिल्लीतील खासगी रुग्णालयात केली शस्त्रक्रिया ...
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना शहरात आणखी सहा जणांना खंडणी साठी फोन आले होते. ...
तिघे भाऊ एकत्र मेहनत करत, मात्र सर्व पैसा मोठ्या भावाच्या खात्यावर जमा करत, असा आरोप व्हिडीओमधून युवकाने केला आहे ...