लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ? - Marathi News | When will the water of Jaikwadi leave? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ?

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. ...

ग्रामीण भागात मोहन फड यांचेच वर्चस्व - Marathi News | Mohan Fad has dominated rural areas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामीण भागात मोहन फड यांचेच वर्चस्व

विधानसभा/ निवडणुकीत पाथरी तालुक्यामध्ये आपले वर्चस्व कायमठेवण्यात आ. बाबाजानी दुर्राणी यांना यश आले असले तरी ग्रामीण भागात मात्र अपक्ष उमेदवार मोहन फड यांचा वरचष्मा दिसून आला. ...

सहा महिन्यांपासून ऑपरेटर गायब - Marathi News | Operator disappeared for six months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सहा महिन्यांपासून ऑपरेटर गायब

परभणी तालुक्यातील दैठणा येथील बीएसएनएल कार्यालयातील ऑपरेटर गेल्या सहा महिन्यांपासून गायब झाला आहे. त्यामुळे दैठणा व परिसरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. ...

दिवाळी सण पाहूनच एटीएम बंद आहे - Marathi News | ATMs are closed due to Diwali celebrations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दिवाळी सण पाहूनच एटीएम बंद आहे

खरेदीची लगबग सर्वत्र दिसत असून बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बहुतेकांची धावपळ सुरू आहे; पण शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर सोमवारपासून बंद आहेत. ...

गोदावरीच्या पात्रातून आणलेल्या पाण्याने 'सचखंड' ला तख्तस्नान - Marathi News | Takhsanan to 'Sachkhand' with the water brought from Godavari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरीच्या पात्रातून आणलेल्या पाण्याने 'सचखंड' ला तख्तस्नान

गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला. ...

गोदावरीच्या पात्रातून आणलेल्या पाण्याने 'सचखंड' ला तख्तस्नान - Marathi News | Takhsanan to 'Sachkhand' with the water brought from Godavari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरीच्या पात्रातून आणलेल्या पाण्याने 'सचखंड' ला तख्तस्नान

गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला. ...

दहशतवादी प्रशिक्षणासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना अटक - Marathi News | Two youth arrested in Maharashtra for terror training | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहशतवादी प्रशिक्षणासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना अटक

हशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जायला निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. ...

दिवाळी आली तरी पाणीटंचाई सुरूच - Marathi News | Even though there is a Diwali, water shortage continues | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवाळी आली तरी पाणीटंचाई सुरूच

दिवाळी एका दिवसावर येवून ठेपली. लेकीबाळी माहेरी येण्यासाठी सुरुवात झाली. परंतु बरडशेवाळा या गावात पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे. ...

दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to the Diwali festival drought | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट

यंदा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...