खुरगाव येथे कविसंमेलनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:49 IST2020-12-04T04:49:36+5:302020-12-04T04:49:36+5:30

खुरगाव- नांदुसा येथे आकार घेत असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कविसंमेलन होणार असून त्यात नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास ...

Organizing a poets' convention at Khurgaon | खुरगाव येथे कविसंमेलनाचे आयोजन

खुरगाव येथे कविसंमेलनाचे आयोजन

खुरगाव- नांदुसा येथे आकार घेत असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कविसंमेलन होणार असून त्यात नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबूराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, उषाताई ठाकूर, रणजीत, गोणारकर, एकनाथ कारलेकर, थोरात बंधू, आ.ग. ढवळे, निवृत्ती लोणे, दयानंद खिल्लारे, सुनील नरवाडे, एम.एस. गव्हाणे, दु.मो.लोणे, गजानन देवकर, संजय स्वामी आदी सहभागी होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन भंते पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.

Web Title: Organizing a poets' convention at Khurgaon