शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये मध्यरात्रीचा थरार; दोन ठिकाणी गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:29 IST

दोन्ही घटनेत दुचाकीस्वारांचा कारवर गोळीबार

ठळक मुद्देअहमदपूर येथील शेख नजीब अब्दुल गफार यांचा मृत्यू डोंगरकडा येथील डॉक्टर सतीश गायकवाड़ गंभीर जखमी

नांदेड : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात एकाचा एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. दोन्ही घटना सोमवारी रात्री ११.३० नंतर घडल्या. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर येथील रहिवासी शेख नजीब अब्दुल गफार हे भोकरहून अहमदपूरकडे कारने प्रवास करत होते. कोठा येथील आयजी ऑफिसजवळ दोन दुचाकीस्वार शेख नजीब यांच्या कार समोर येत त्यांच्यावर गोळीबार केला. यात उजव्या हाताच्या खाली गोळी लागल्याने शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

डॉक्टर कुटुंबावर गोळीबार डोंगरकडा येथील डॉक्टर सतीश गायकवाड़ हे आपल्या कुटुंबासोबत अहमदपूरहून नांदेडकडे कारने प्रवास करत होते. मुसलमानवाडी येथे त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावून दोघांनी कारवर गोळीबार केला. यात डॉक्टर गायकवाड यांच्या पाठीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण पोलीसा ठाण्यात दोन्ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. यापूर्वीही शहरात दोन मोठया व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनेमुळे नांदेडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडFiringगोळीबारPoliceपोलिस