तालुका सचिवपदी नरवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:33+5:302020-12-27T04:13:33+5:30
तालुक्याच्या इतर कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्ष शेख खयूम शेख इब्राहिम, बळीराम काळे, वैजनाथ पांचाळ, संतोष खिल्लारे, गणेश सूर्यवंशी, सचिवपदी ...

तालुका सचिवपदी नरवाडे
तालुक्याच्या इतर कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्ष शेख खयूम शेख इब्राहिम, बळीराम काळे, वैजनाथ पांचाळ, संतोष खिल्लारे, गणेश सूर्यवंशी, सचिवपदी गंगाधर वाघमारे, सहसचिव शुभम नरवाडे, संघटक डाॅ. मनोज राऊत, आयटी प्रमुख अमोल वाडेकर, प्रवक्ता हर्षवर्धन हणवते, प्रसिद्धी प्रमुख कपिल वाठोरे, शहर अध्यक्ष सलीम खान मेहबूब खान पठाण, सल्लागार चंद्रकांत काळबांडे, वैभव नरवाडे, सदस्य अरुण सावते, संभाजी राऊत, सिद्धार्थ हणवते, प्रमोद राठोड आदींचा समावेश आहे. वंचित आघाडी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच निवड करून त्यांच्या स्वाक्षरीनेच निवडपत्र दिले. नवीन कार्यकारिणीत यंग ब्रिगेडला प्राधान्य दिल्याने येणाऱ्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची संभावना आहे. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.