शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 12:42 IST

Nana Patole on Narayan Rane : राणे राज्याचे वातावरण खराब करत आहेत, ही महाराष्ट्र संस्कृती नाही 

नांदेड : कायदा हा माणसासाठी असतो पदासाठी नसतो. त्यामुळे नारायण राणेंनी ( Narayan Rane ) गुन्हा केला आहे, कारवाई तर होणारच. परंतु, अशा प्रकारची वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केली.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत सोमवारी आक्षेर्पाह वक्तव्य केले. याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. यावर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राणेंच्या वक्तव्याचा शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी  निषेध केला आहे. औरंगाबाद, नाशिक, जुहू येथे शिव सैनिकांची आक्रमक आंदोलने सुरु आहेत. नांदेडमध्येकाँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते. यावेळी पटोले यांनी राणेंच्या व्यक्तव्याचा निषेध करत हा गुन्हा असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा - औरंगाबादमध्ये नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचे जोडेमारो आंदोलन

नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेस पक्ष त्या वाक्याचा निषेध करतो, राणे राज्याचे वातावरण खराब करत आहेत. राज्यातील अनेक जण केंद्रात मंत्री झाले याचा आनंद होता. राज्यातील अनेक विकास कामे त्यामुळे मार्गी लागतील, केंद्राची मोठी मदत होईल असे वाटले होते. परंतु, केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्य निषेधार्ह आहेत. ही महाराष्ट्राची संकृती नाही. कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही. कायदा पद पाहत नाही, राणेंनी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई होईल, असेही पटोले यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarayan Raneनारायण राणे Nandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा