शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:29 IST

चिरागगल्ली भागातील शारदा शिक्षण भवनच्या हायस्कूलमध्ये घुसून एकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़

नांदेड : चिरागगल्ली भागातील शारदा शिक्षण भवनच्या हायस्कूलमध्ये घुसून एकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़ या प्रकरणात शिक्षकाने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ पोलिसांकडून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती़शारदा भवन हायस्कूलच्या प्रांगणात विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात येते़ परंतु या ठिकाणी बाहेरील तरुण मैदानावर येऊन नेहमी गोंधळ घालतात़ अनेकवेळा विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकारही घडतात़ त्यामुळे शाळा प्रशासनाने बाहेरच्या व्यक्तींना शाळेच्या प्रांगणात येण्यास अटकाव घातला आहे़ दरम्यान, शनिवारी परिसरातील एक अल्पवयीन मुलगा त्याच कारणामुळे चिडला होता़ तो मैदानावर उभा असताना वाय़एसक़ोल्हेवाड यांनी त्याला हटकले़ त्याचा राग मनात धरुन त्याने कोल्हेवाड यांच्याशी वाद घालत त्याने हातातील कड्याने त्यांच्या चेहऱ्यावर बुक्क्या मारल्या़या घटनेत कोल्हेवाड हे जखमी झाले होते़ त्यांच्या नाका-तोंडाला जबर दुखापत झाली होती़ त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी मारहाण करणाºया अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़ या ठिकाणी कोल्हेवाड यांच्या तक्रारीवरुन पुढील कारवाई सुरु होती़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी