शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नांदेड प्रतिष्ठेची लक्षवेधी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:34 IST

काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे़ प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती़

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात असले, तरी काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे़ प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती़विकासकामाचा मुद्दाच राहिला प्रचारातकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा उमेदवार अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे़ काँग्रेसकडे उपलब्ध असलेल्या तगड्या यंत्रणेद्वारे चव्हाण यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. जिल्ह्यात आणलेले विविध प्रकल्प, तसेच केलेल्या विकासकामावर चव्हाण यांचा भर होता़ काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्यात चव्हाण यशस्वी झाल्याचे दिसून आले.भाजपच्या प्रचारात मोदी केंद्रस्थानीकाँगे्रसच्या अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवून ही लढत चुरशीची बनविली. चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यावर शेलकी टीका केली. चव्हाण यांच्या ताब्यातील संस्थांना टीकेचे लक्ष्य बनविले. भाजपने संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे उभी केली. नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचा प्रचारात भर दिसून आला. मोदी, मोदी आणि मोदी हेच त्यांच्या प्रचाराचे सूत्र होते.>हेही उमेदवार रिंगणातनांदेड लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत होत असली, तरी नोंदणीकृत राजकीय पक्षाचे अब्दुल रईस अहेमद, अब्दुल समद, मोहन वाघमारे, सुनील सोनसळे तर अपक्ष म्हणून श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, माधवराव गायकवाड, रणजीत देशमुख, शिवानंद देशमुख हेही उमेदवार रिंगणात होते़ सर्वच उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला़

टॅग्स :nanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस