जातिवाचक ४० वस्त्यांची नावे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST2021-07-31T04:19:18+5:302021-07-31T04:19:18+5:30

या वस्त्यांची नावे बदलणार भावसारनगर, आदर्श आदिवासी गृह.नि. सोसायटी, सिंधी कॉलनी, बुरुड गल्ली, जंगमवाडी, गवळीपुरा, भोई गल्ली, वडार गल्ली, ...

The names of 40 caste-based settlements will be changed | जातिवाचक ४० वस्त्यांची नावे बदलणार

जातिवाचक ४० वस्त्यांची नावे बदलणार

या वस्त्यांची नावे बदलणार

भावसारनगर, आदर्श आदिवासी गृह.नि. सोसायटी, सिंधी कॉलनी, बुरुड गल्ली, जंगमवाडी, गवळीपुरा, भोई गल्ली, वडार गल्ली, ब्राह्मण गल्ली, धनगर गल्ली, सिंधी कॉलनी, कुंभार गल्ली, वडार गल्ली, लोहार गल्ली, धोबी गल्ली, जोशी गल्ली, मारवाडी गल्ली, बुरुड गल्ली, अरब गल्ली, मनियार गल्ली, कुंभार टेकडी, कलाल गल्ली, सराफा लोहार गल्ली, रंगार गल्ली, धनगर टेकडी, बागवान गल्ली, मन्यार गल्ली, मोमीनपुरा, भोई गल्ली, भावेश्वर नगर, महंतवाडी, खोजा कॉलनी, बागवान कॉलनी, इस्लामपुरा, वाल्मीकीनगर या वस्त्यांची नावे बदलण्यात येणार असून त्यांना लवकरच नवीन नावे दिली जातील.

चौकट- मनपा आयुक्तपदी आता गटणे

दोन वर्षांपूर्वी नांदेडात रुजू झालेले आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालघरला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे अध्यक्ष असलेले एन.आर. गटणे हे महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. डॉ. लहाने यांना नांदेडात दोन वर्षे झाली आहेत.

Web Title: The names of 40 caste-based settlements will be changed