शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांचे ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:46 IST

शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

नांदेड : शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.बह्यामसिंगनगर येथे उषा इजपवार या २५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे आपल्या ‘ओंकार निवास’ या घराच्या अंगणाची स्वच्छता करीत होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. इजपवार यांनी आरडाओरड केली असता चोरटा पळून गेला.याप्रकरणी नायब तहसीलदार इजपवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, चेन चोरीच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या असून महिलांनी पहाटे फिरायला जाताना तसेच कार्यक्रमाला जाताना दक्षता घेण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडtheftचोरीChain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस