शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मन सुन्न करणारी घटना ! दोन बहिणींमध्ये पेटला वाद, रागात एकीने दुसरीच्या मुलाचा गळा घोटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 15:27 IST

सातत्याने होत असलेल्या वादातून भाच्यालाचा संपवले

लोहा : वाद कोणत्या थराला जाईल, वादातून काय होऊ शकते, याचा विचार कोणीही करू शकत नाही. अशीच काहीशी घटना लोहा तालुक्यातील कामळजवाडी येथे घडली. दोन बहिणींच्या घरगुती वादामध्ये एकीने दुसरीच्या मुलाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. सुयोग नागसाखरे (१३) असे मृताचे नाव आहे. तर अरुणा नागसाखरे आरोपीचे नाव आहे. 

अरुणा व तिच्या बहिणीमध्ये प्रचंड वाद होते. या वादातून बहीण माहेरी कामळजवाडीला निघून गेली. सोबत तिचा मुलगा सुयोगही होता, तर दुसरीकडे दिपावलीनिमित्त अरुणा ही देखील माहेरी कामळजवाडीला पोहोचली. कामळजवाडीतही दोन्ही बहिणींमध्ये भांडणतंटे सुरू झाले. ३१ ऑक्टोबर रोजीही असाच प्रकार घडला. रागाच्या भरात अरुणाने तिच्या बहिणीचा मुलगा सुयोग याचा दोरीने गळा आवळून खून केला.

घटनेनंतर ती स्वतः माळाकोळी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने घडलेली घटना पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. माळाकोळी पोलिसांनी या प्रकरणी रामचंद्र नाथसाखरे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. तपास  साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूNandedनांदेड